Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Sohala 2022 Wishes: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा Message, Whatsapp Status, Facebook Post शेअर करत शंभूराजेंना करा मानाचा मुजरा!

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अकाली मृत्यूनंतर जनेतेचा आधार हरपला. तेव्हा 16 जानेवारी 1681 रोजी शंभुराजेंच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) राज्याभिषेकाने रयतेला नवा आधारस्तंभ मिळाला.

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din (Photo Credits-File Image)

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Sohala 2022 Wishes: मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अकाली मृत्यूनंतर जनेतेचा आधार हरपला. तेव्हा 16 जानेवारी 1681 रोजी शंभुराजेंच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) राज्याभिषेकाने रयतेला नवा आधारस्तंभ मिळाला. शिवाजी महाराजांची उभ्या केलेल्या स्वराज्याचा कारभार अगदी समर्थपणे सांभाळला. समोर मृत्यू दिसत असतानाही शत्रूपुढे शरण न जाण्याची शिवरायांची शिकवण पाळत त्यांनी बलिदानाचा इतिहास रचला. अशा थोर राजाच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा  Message, Whatsapp Status, Facebook Post शेअर करत  शंभूराजेंना करा मानाचा मुजरा!

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din (Photo Credits-File Image)
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din (Photo Credits-File Image)
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din (Photo Credits-File Image)
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din (Photo Credits-File Image)
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din (Photo Credits-File Image)

छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे पुत्र संभाजीराजे. लहानपणीच आईचे छत्र हरपल्याने त्यांचा सांभाळ जीजाऊ आणि शिवाजी महाराजांनी केला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. दरम्यान, छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर बाल राजाराम यांना गादीवर बसवून स्वार्थी दरबारी मंत्र्यांनी राज्यकारभार आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना त्यात अपयश आले आणि स्वराज्याला संभाजी राजांच्या रुपात दुसरे छत्रपती लाभले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now