Shiv Jayanti 2024 HD Images: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा पाठवून साजरी करा शिवजयंती!

आम्ही तुमच्यासाठी शिवजयंतीनिमित्त काही खास कोट्स, मेसेज, ईमेज घेऊन आलो आहोत. तुम्ही या ईमेज सोशल मीडियावर शेअर करून शिवजयंती साजरी करू शकता.

Shiv Jayanti 2024 HD Images (PC - File Image)

Shiv Jayanti 2024 HD Images: मराठा साम्राज्याची स्थापना करणारे शूर योद्धे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आज जयंती. त्यांची जयंती दरवर्षी 19 मार्च रोजी साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा सारा देश साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देशभर अभिमानाने घेतले जाते. आपल्या राष्ट्राला मुघलांपासून वाचवण्यासाठी त्यांनी अशी अनेक पावले उचलली आहेत, ज्यामुळे त्यांचे नाव इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या (Shiv Jayanti 2024) या विशेष प्रसंगी, तुम्ही Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे शिवभक्तांना सोशल मीडियाद्वारे खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. आम्ही तुमच्यासाठी शिवजयंतीनिमित्त काही खास कोट्स, मेसेज, ईमेज घेऊन आलो आहोत. तुम्ही या ईमेज सोशल मीडियावर शेअर करून शिवजयंती साजरी करू शकता. (वाचा - Shivneri Festival 2024: शिवनेरी येथे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सवा'चे आयोजन; संगीत, नृत्य, नाट्य, गिर्यारोहणसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर)

तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा!!

Shiv Jayanti 2024 HD Images (PC - File Image)

जय शिवाजी,

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

Shiv Jayanti 2024 HD Images (PC - File Image)

जय शिवाजी…जय भवानी…

शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti 2024 HD Images (PC - File Image)

जय भवानी…. जय शिवाजी…

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

Shiv Jayanti 2024 HD Images (PC - File Image)

शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

Shiv Jayanti 2024 HD Images (PC - File Image)

शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील जुत्रार गावाजवळील शिवनेरी किल्ल्यावर सरंजामदार शाहजीराजे भोंसले यांच्या घरी झाला. शिवरायांचे बालपण त्यांच्या आई जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली गेले. जिजाबाईंमुळेच शिवाजीला शूर, कार्यक्षम आणि पराक्रमी प्रशासक बनण्यास मदत झाली.