Air Asia Flight Emergency Landing: थोडक्यात बचावले 168 प्रवाशांचे प्राण, एअर एशियाच्या विमानाचे कोचीमध्ये करण्यात आले आपत्कालीन लँडिंग
विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले की, रविवारी रात्री उशिरा बेंगळुरूसाठी रवाना झालेल्या कोची-बंगळुरू फ्लाइटमध्ये रात्री 11.15 वाजता टेक ऑफ झाल्यानंतर लगेचच तांत्रिक समस्या आली. नंतरच्या तपासणीत विमानात हायड्रॉलिक समस्या असल्याचे समोर आले.
Air Asia Flight Emergency Landing: एअर एशियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. 168 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स घेऊन कोची ते बेंगळुरूला जाणारे एअर एशियाचे विमान कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच परतले. विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले की, रविवारी रात्री उशिरा बेंगळुरूसाठी रवाना झालेल्या कोची-बंगळुरू फ्लाइटमध्ये रात्री 11.15 वाजता टेक ऑफ झाल्यानंतर लगेचच तांत्रिक समस्या आली. नंतरच्या तपासणीत विमानात हायड्रॉलिक समस्या असल्याचे समोर आले.
An #AirAsia flight carrying 168 passengers returned soon after taking off from the international airport, airport sources said.
The flight, which left for #Bengaluru late Sunday night, suffered a technical problem soon after take-off at around 11:20 p.m. The flight returned… pic.twitter.com/iIiS1EM1sw
— IANS (@ians_india) September 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2023 01:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

