Surat Accident Of 10 Vehicles: गुजरातच्या नॅशनल हायवेवर एकसाथ 10 गाड्याचा भीषण अपघात

गुजरात येथील सुरत शहरात रात्री भीषण अपघात झाल्याची माहिाती मिळाली आहे.भीषण अपघातात १० गाड्याची एकमेकांना धडक लागली आहे. या अपघातात काही गाड्याचा भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे.

Surat Accident Of 10 Vehicles: गुजरातच्या नॅशनल हायवेवर एकसाथ 10 गाड्याचा भीषण अपघात
Gujarat Accident
Surat Accident Of 10 Vehicles: गुजरात येथील सुरत शहरात रात्री भीषण अपघात झाल्याची माहिाती मिळाली आहे.भीषण अपघातात 10 गाड्याची एकमेकांना धडक लागली आहे. या भीषण अपघाता नंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातात 4 लक्झरी बसेस,4 कार आणि 2 ट्रक यांचा समावेश आहे. या अपघातात १० गाड्याचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. गुजरातच्या नॅशनल हायवे -48 वर अपघात झाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2023 09:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).