Rat Found Alive in Chuteny: हैदराबादच्या JNTUH वसतिगृहाचा मोठा निष्काळजीपणा! मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या चटणीत पडला जिवंत उंदीर, पाहा व्हिडीओ
येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवण देण्यात आले. विद्यार्थ्याला जेवणात चटणीही देण्यात आली. पण एक जिवंत उंदीर चटणीत तरंगताना दिसला. यानंतर विद्यार्थ्याला धक्काच बसला. जिवंत उंदीर चटणीत पडला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
Rat Found Alive in Chuteny: हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या (JNTUH) वसतिगृहाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवण देण्यात आले. विद्यार्थ्याला जेवणात चटणीही देण्यात आली. पण एक जिवंत उंदीर चटणीत तरंगताना दिसला. यानंतर विद्यार्थ्याला धक्काच बसला. जिवंत उंदीर चटणीत पडला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये, जिवंत उंदीर बाहेर पडण्यासाठी चटणीने भरलेल्या भांड्यात उडी मारत असल्याचे दिसून येते. 8 जुलै रोजी वसतिगृहाच्या मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या चटणीमध्ये हा उंदीर आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. वसतिगृहाच्या जेवणाच्या दर्जाबाबत होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जेव्हा चटणीमध्ये उंदीर आढळतो: