Mizoram Assembly Elections Results 2018: मिझोराम येथे कोणता पक्ष बाजी मारणार? पाहा अपडेट्स

तर आज 11 डिसेंबर रोजी या निवडणूकीच्या निकालसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीसाठी सुरुवात झाली आहे.

मतदान | प्रतिकात्मक फोटो |(Photo by Imtiyaz Shaikh/Anadolu Agency/Getty Images)

Mizoram Assembly Elections Results 2018: मिझोराम (Mizoram) येथे 7 डिसेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान झाले. तर आज 11 डिसेंबर रोजी या निवडणूकीच्या निकालसाठी सकाळी 8 वाजल्यापासून 40 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या निकालाकडे लागून राहिले आहे.

तसेच MNF- 25, Cong- 10,BJP- 1 आणि इतर- 4 अशी कुरघोडी पक्षांमध्ये चालू झाली आहे. तर MNF पक्षाचे R Lalzirliana हे आघाडीवर दिसून येत आहेत. Lal Thanhawla आणि Lalduhoma यांना पिछाडीवर  टाकले आहे.

एक्झिट पोलच्या निकालानुसार, मिझोराम येथे Republic C Voter ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भाजपला 0, काँग्रेस 14 ते 18 जागा, MNF साठी 16 ते 20 जागा. तर इतर राजकीय पक्षांना 3 ते 10 जागा मिळतील अशी शक्यता वर्तविली जात होती.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif