Raksha Bandhan Mehndi Design 2024: बहिण भावाच्या सुंदर नात्याला समर्पित असलेल्या रक्षाबंधनाला काढा आकर्षक मेहेंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ

बहिणी अनेक दिवस आधीच या दिवसाची तयारी करतात. बहिणी या खास दिवशी पारंपारिक कपडे परिधान करतात. हातावर मेहंदी लावतात. जर तुम्ही रक्षाबंधनाला मेहंदी काढायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी काही खास नवीनतम ट्रेंडी घेऊन आलो आहोत, खाली दिलेले व्हिडीओ पाहून तुम्ही हटके मेहेंदी काढू शकता.

Raksha Bandhan Mehndi Design 2024: सनातन धर्मात रक्षाबंधनाला विशेष महत्त्व आहे.  या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी राखी बांधतात.  भाऊ हा बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. यंदा 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. हा दिवस खास आहे. सोमवार, 19 ऑगस्ट, 2024 रोजी, श्रावण महिन्याची पौर्णिमा तिथी ब्रह्म मुहूर्ताच्या आधी पहाटे 3:04 पासून सुरू होईल आणि रात्री 11:55 पर्यंत चालू राहील. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक आहे. बहिणी अनेक दिवस आधीच या दिवसाची तयारी करतात. बहिणी या खास दिवशी पारंपारिक कपडे परिधान करतात. हातावर मेहंदी लावतात. जर तुम्ही रक्षाबंधनाला मेहंदी काढायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी काही खास नवीनतम ट्रेंडी घेऊन आलो आहोत, खाली दिलेले व्हिडीओ पाहून तुम्ही हटके मेहेंदी काढू शकता. हे देखील वाचा: Raksha Bandhan 2024 Quotes In Marathi: रक्षाबंधनच्या WhatsApp Wishes, GIF Greetings आणि Quotes च्या माध्यमातून लाडक्या बहिणीला द्या खास शुभेच्छा

 रक्षाबंधनला काढता येतील असे हटके मेहेंदी डिझाईन  

Raksha Bandhan Mehndi Design 2024

Raksha Bandhan Mehndi Design 2024

Raksha Bandhan Mehndi Design 2024

Raksha Bandhan Mehndi Design 2024

भाद्र काळात राखी बांधण्यास मनाई आहे, तर सनातन धर्मात भाद्र काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. श्रावण पौर्णिमा तिथी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी भद्राकाल सकाळी ९.५१ पासून सुरू होत असून दुपारी १.३० वाजता समाप्त होईल. 3 तास 39 मिनिटांच्या या कालावधीत बहिणींनी चुकूनही भावांना राखी बांधू नये.