Poonam Pandey Semi Nude Video: समुद्रकिना-यावर हॉट बिकिनी अवतारात दिसलेली पूनम पांडे झाली सेमी न्यूड, चुकूनही चारचौघात बघू नका हा व्हिडिओ
पूनम पांडे शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती एक सुंदर अशा समुद्रकिना-यावर बिकिनी अवतारात फोटो शूट करताना दिसत आहे.या व्हिडिओमध्ये तिने आपली बिकिनी उतरवून सेमी न्यूड अवतारातही दिसली आहे.
हॉट मॉडल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या बरीच चर्चेत आहे. तिचे तिच्या बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत झालेले लग्न आणि त्यानंतर झालेला तमाशा यामुळे तिने मिडियाचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. तिने आपल्या नव-यावर केलेली लैंगिक शोषणाची तक्रार आणि त्यानंतर ती मागे घेण्याचा प्रकार खूपच विचित्र होता. त्यात तिने आता नव-यासोबत हनिमूनला गेलेल्या ठिकाणी समुद्रकिना-यावर हॉट बिकिनी शूट (Hot Bikini Shoot) केले आहे. या बिकीनी शूट दरम्यान ती सेमी न्यूड (Semi Nude) झाली आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओला आतापर्यंत 7 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. यासोबत तिचे poonmpandeyapp वरील हॉट व्हिडिओ देखील बरेच चर्चेत असतात.
पूनम पांडे शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती एक सुंदर अशा समुद्रकिना-यावर बिकिनी अवतारात फोटो शूट करताना दिसत आहे.या व्हिडिओमध्ये तिने आपली बिकिनी उतरवून सेमी न्यूड अवतारातही दिसली आहे. Poonam Pandey Hot Video: पूनम पांंडे ने नवीन नवर्याला चिडवत शेअर केला नॉटी व्हिडिओ; फॅन्स ना सुद्धा घडवलं आपल्या 'त्या' भागाचं दर्शन
पूनच्या बोल्ड फोटोंनी अनेकांना घायाळ केलं आहे. पूनम आणि तिचा बॉयफ्रेन्ड सॅम बॉम्बे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. आतापर्यंत पूनमने आपले अनेक हॉट अंदाजातील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.