International Yoga Day 2019 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Yoga Videos च्या माध्यमातून जनजागृती; वृक्षासनाचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ केला शेअर
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) योगसाधनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रोज एक योगासनाचा व्हिडिओ शेअर करतात.
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) योगसाधनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी रोज एक योगासनाचा व्हिडिओ शेअर करतात. त्रिकोणासन आणि ताडासन यांच्यानंतर त्यांनी आज वृक्षासन (Vrukshashan) कसे करावे आणि त्याचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ शेअर केला आहे. (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगासनं करतानाचे अॅनिमेडेट व्हिडिओज सोशल मीडियावर हिट; Yoga Day ची जय्यत तयारी)
नरेंद्र मोदी यांचे ट्विट:
2014 पासून 21 जून हा दिवस 'जागतिक योग दिन' म्हणून साजरा केला जातो. योगाचे महत्त्व आणि त्याबद्दलची जागृकता वाढण्यासाठी मोदींनी अॅनिमेडेट व्हिडिओजचा हा पर्याय निवडला आहे.