राजस्थान: वायुसेनेचे MiG-21 हे लढाऊ विमान बिकानेर येथे कोसळले; पायलटला सुखरुप बाहेर पडण्यात यश
राजस्थान येथील बिकानेर येथे MiG-21 हे लढाऊ विमान कोसळले असल्याची माहिती समोर येत आहे.
राजस्थान (Rajasthan) येथील बिकानेर (Bikaner) येथे MiG-21 हे लढाऊ विमान कोसळले असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत वैमानिक (Pilot) विमानातून सुखरुप बाहेर पडला आहे. उड्डाणानंतर काही वेळातच इंजिनात बिघाड झाल्याने हे विमान कोसळले. मात्र या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या दुर्घटनेत कोणतीही हानी झाल्याच्या वृत्त अद्याप आलेले नाही.
12 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेचे मिग-27 हे लढाऊ विमान राजस्थान येथील जॅसलमेर जिल्ह्यातील पोखरण येथे कोसळले होते. याचा परिणाम संपूर्ण गावावर झाला होता. मात्र कर्नल सोंबित घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
IMF Approves USD 1 Billion Loan to Pakistan: सध्याच्या तणावात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर; भारताचा निर्णयाला कडाडून विरोध
Gas Cylinder Explosion in Bikaner: बिकानेरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
RR vs MI Pitch Report: जयपूरच्या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी की गोलंदाजांसाठी ठरेल अनुकूल?; जाणून घ्या सवाई मानसिंग स्टेडियमचा पिच रिपोर्ट
Advertisement
Advertisement
Advertisement