Karnataka: तरुणीशी बोलल्याच्या कारणावरून मुलाचे अपहरण करून मारहाण; आरोपींना अटक
मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली.
कर्नाटकमध्ये महाविद्यालयीन तरुणीशी बोलल्याच्या कारणावरून मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली. केशवापूर येथील तलावरा ओणी येथील मोहम्मद घौस आणि शबरीनगर येथील रहिवासी सोहेल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
Karnataka Liquor Bet Death: अरे बापरे! 5 बाटल्या दारू प्याल्याने युवकाचा मृत्यू, 10,000 रुपयांची पैज ठरली जीवघेणी
Mumbai HSRP Scam: खोट्या वेबसाईटद्वारे बनावट वाहन नंबर प्लेट, महाराष्ट्रात अनेकांची फसवणूक; बंगळुरुतील एकास अटक
Karnataka Shocker: 24 वर्षीय तरुणाने EMI वर खरेदी केला iPhone; वडिलांनी संताप व्यक्त केल्यानंतर गळफास घेऊन संपवलं जीवन
Advertisement
Advertisement
Advertisement