Modi Modi Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बंगळुरुमध्ये रोड शो, कार्यकर्त्यांकडून 'मोदी.. मोदी..'च्या घोषणा (Watch Video)
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, 7 मे) रोजी बंगळुरूमध्ये भव्य रोड शो मध्ये सहभाग नोंदवला. आज NEET प्रवेश परीक्षेमुळे रोड शो लहान मार्गावर होता. या रोड शोला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, 7 मे) रोजी बंगळुरूमध्ये भव्य रोड शो मध्ये सहभाग नोंदवला. आज NEET प्रवेश परीक्षेमुळे रोड शो लहान मार्गावर होता. या रोड शोला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. लोकांनी मोदी.. मोदी.. मोदी.. असे म्हणत त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी थिप्पासंद्रा येथील केम्पेगौडा पुतळा ते बेंगळुरूमधील ट्रिनिटी सर्कल दरम्यानच्या 10 किमीच्या अंतरावर कर्नाटकमध्ये रोड शो करत आहेत. (हेही वाचा, Karnataka Elections 2023: कर्नाटक निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींचा आज बेंगळुरूमध्ये रोड शो, स्वागतासाठी लोकांची मोठी गर्दी)
व्हिडिओ
#WATCH | Prime Minister Narendra Modi holds roadshow in Bengaluru ahead of #KarnatakaAssemblyElection pic.twitter.com/pwHbTj1CKZ
— ANI (@ANI) May 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2023 11:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

