Kalki 2898 AD लवकरच OTT वर होणार प्रदर्शित; पाहा कुठे पाहता येणार अमिताभ बच्चन, प्रभासचा हा चित्रपट?

नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर 23 ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाईल.

Kalki 2898 AD Trailer

‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 27 जून रोजी हा सिनेमा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ग्रँड ओपनिंग करून अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले होते. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर 23 ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाईल.

पाहा पोस्ट -



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif