Jammu Blast: जम्मू मध्ये Narwal भागात 2 स्फोट; 6 जण जखमी (Watch Video)
जम्मू मध्ये Narwal भागात आज (21 जानेवारी) 2 स्फोट झाले आहेत. या स्फोटात 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
- Read in
- मराठी
जम्मू मध्ये Narwal भागात आज (21 जानेवारी) 2 स्फोट झाले आहेत. या स्फोटात 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या स्फोटानंतर पोलिसांकडून आजूबाजूच्या भागात तपास सुरू करण्यात आला आहे. हा ब्लास्ट अपघाती होता की दहशतवादाशी निगडीत याबाबतचा तपास सुरू आहे. याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. नक्की वाचा: Jammu and Kashmir: लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान .
पहा ट्वीट
#WATCH | J&K: Six people injured in two blasts that occurred in Narwal area of Jammu. Visuals from the spot. Police personnel are present at the spot. pic.twitter.com/eTZ1exaICG
— ANI (@ANI) January 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2023 01:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

