जम्मू-कश्मीर: लडाखमध्ये झालेल्या तुफान बर्फवृष्टीत 10 लोक अडकले; सर्च ऑपरेशन सुरु

जम्मू काश्मीर येथील लडाख येथे झालेल्या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली असून त्याखाली कार आणि लोक अडकले आहेत.

Snow Fall in Ladakh (Photo Credit: ANI)

जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir) येथील लडाख (Ladakh) येथे झालेल्या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली असून त्याखाली 10 लोक अडकले आहेत. बर्फाखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सेनेचे जवान आणि पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. मात्र वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे ऑपरेशनमध्ये अनेक अडथळे येत आहेत.

लडाख येथील खारदुंगला येथे बर्फाचे वादळ आल्याने अनेक पर्यटक गाड्यांमध्ये अडकून राहिले आहेत.

बर्फात अडकलेल्या पर्यटकांना आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif