जम्मू-काश्मीर: पुलवामा येथे पुन्हा एकदा चकमक सुरु; मेजरसह 4 जवान शहीद
जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु झाली आहे.
जम्मू काश्मीर (Jammu And Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) येथे पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु झाली आहे. पुलवामा येथील पिंगलान (Pinglan) भागात जैश-ए-मोहम्मदचे 3-4 दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत 3 जवान शहीद झाले आहेत. यात एका मेजरचाही समावेश आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. या दरम्यान पुलवामा येथे इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. या भागाला घेरण्यात आले असून पहाटेपासून चकमक सुरु आहे.
14 फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. यात तब्बल 40 जवान शहीद झाले. त्यानंतर आता पुलावामा जिल्ह्यातील पिंगलान येथे दहशतवाद्यांविरुद्ध चकमक सुरु आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement