COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 42,766  नवे रूग्ण; 1,206 मृत्यू
Covid 19 | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 42,766  नवे रूग्ण समोर आले आहे  तर 1,206 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.