India Developed Herd Immunity: सध्या जगभरात कोरोना विषाणू रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहेत. चीन, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये पूर्वीच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. सूत्रांनुसार, पुढील 40 दिवस भारतासाठी खूप गंभीर असू शकतात.
आता एम्सचे यूरोलॉजिस्ट अनुप कुमार यांनी सांगितले की, डब्ल्यूएचओने याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली असून, भारत सरकारने देखील मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. सरकार आपल्या स्तरावर काम करत असून याबाबत मॉक ड्रीलही झाली आहे, मात्र आता जनतेने सरकारला सहकार्य करावे. त्यातल्या त्यात एक दिलासादायक बाब म्हणजे, भारतात हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे.
देशातील बहुतेक लोक कोरोनाची लागण झाल्यानंतर बरे झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे, जी नवीन व्हेरिएंटशी लढण्यासाठी प्रभावी आहे.
इसको लेकर WHO ने दिशा निर्देश जारी किए हैं और भारत सरकार ने भी दिशा निर्देश जारी किए हैं। सरकार अपने स्तर पर काम कर रही है और इसको लेकर मॉक ड्रिल भी हुई है लेकिन अब जनता सरकार का सहयोग करे। एक अच्छा संकेत है कि भारत में हर्ड इम्युनीटि बन चुकी है: यूरोलोजिस्ट अनूप कुमार, AIIMS pic.twitter.com/oTexgcmmz1
— ANI_HindiNews (@AHindinews) December 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)