Goa Rajshree 2000 Diwali Bumper Lottery Result 2022 Live: गोवा राजश्री दिवाळी बंपर लॉटरी निकालाची वेळ, बक्षीस रक्कम आणि इतर तपशील घ्या जाणून
गोवा राजश्री 2000 दिवाळी बंपर लॉटरी निकाल 2022 (Goa Rajshree 2000 Diwali Bumper Lottery Result 2022) आज सायंकाळी (9 नोव्हेंबर) 6.30 वाजता घोषित केले जाणार आहेत.
गोवा राजश्री 2000 दिवाळी बंपर लॉटरी निकाल 2022 (Goa Rajshree 2000 Diwali Bumper Lottery Result 2022) आज सायंकाळी (9 नोव्हेंबर) 6.30 वाजता घोषित केले जाणार आहेत. लॉटरी संदर्भातील तारीख, स्ट्रीमिंग (Rajshree Diwali Bumber Lottery Result Live Streaming) आदी तपशील आपण इथे जाणून घेऊ शकतो.
प्राप्त माहितीनुसार, प्रत्येक तिकिटाची किंमत 2,000 रुपये आहे. पहिले बक्षीस आहे दोन कोटी रुपयांचे आणि दुसरे बक्षीस असेल 1 कोटी कोटी रुपयांचे. सोडतीचे निकाल राजश्री लॉटरीच्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह-स्ट्रीम केले जातील
गोवा राजश्री 2000 दिवाळी बंपर लॉटरी निकाल 2022 Live
गोवा राज्य लॉटरी लॉटरी (नियमन) कायदा, 1998 आणि लॉटरी (नियमन) नियम, 2010 चे पालन करून काटेकोरपणे आयोजित केल्या जातात. गोवा लॉटरी (नियमन) नियम, 2003, गोवा संगणकीकृत नेटवर्क लॉटरी नियम, 2003 सुद्धा या लॉटरीला लागू होतो.
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2022 06:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

