Delhi : DJ वाजवणाऱ्या व्यक्तीला गाणे लावायला सांगितले, तरुणाची गोळी झाडून हत्या
दिल्लीतल्या एका गावात विहिर पूजनाच्या वेळी डीजेवाल्याला गाणे लावायला सांगितल्याने त्याने दोन तरुणांवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे
दिल्लीतल्या एका गावात विहिर पूजनाच्या वेळी डीजेवाल्याला गाणे लावायला सांगितल्याने त्याने दोन तरुणांवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून एकाची किडनी काढण्यात आली आहे.
पालम गाव येथे विहिरीचे पूजन ठेवण्यात आले होते. त्यावेळी रात्री डीजेचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गल्लीतल्या दोन तरुणांनी डीजे आयोजित केलेल्या ठिकाणी जाऊन गाणे लावण्यास सांगितले. परंतु अचानक संतप्त झालेल्या डीजेच्या मालकाने त्या दोघांना बंदूकीचा धाक दाखवत त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी आोरपीला अटक करण्यात आली आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाची किडनी काढण्यात आली असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Pakistan Fires Fatah-II Missile: दिल्लीवरील हल्ला करण्याचा डाव उधळला! सिसाजवळ भारताने पाकिस्तानचे फतह-2 क्षेपणास्त्र हवेत पाडले
Pakistani Drones Shot Down: भारतीय सैन्याने पाकिस्तानेच 50 हून अधिक ड्रोन पाडले, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ थरार
India Pakistan Tensions: भारत पाकिस्तान तणाव अधिकच वाढला; Amritsar DPRO कडून नागरिकांना घरी थांबण्याचे अवाहन
Bhopal Sexual Assault Case: पोलिसांची बंदूक हिसकावताना आरोपीस सुटली गोळी, आरोपी जखमी; भोपाळ लैंगिक अत्याचार प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement