Crazy Time वर एका नवशिक्याने जिंकले जवळपास $10 लाख: “मला काही हॉट सेशन्स मिळाली - आणि त्याचा फायदा झाला”
34 वर्षांच्या अरुण पी. याने 1xBet प्लॅटफॉर्मवर महिन्याभरापूर्वी साईन अप केलं, आणि त्याला कल्पनाही नव्हती की यामुळे त्याच आयुष्य बदलणार आहे. Evolution च्या Crazy Time या लाईव्ह गेमवर खेळत अद्भुत निकाल प्राप्त करत बंगळुरू येथील या नवशिक्याने 30 दिवसांपेक्षाही कमी कालावधीत खेळत $10 लाख (₹890 लाख) जिंकले आहेत.
व्यवसायाने अरुण हा ग्राफिक डिझाईनर आहे. त्याला संगीत आणि सायन्स फिक्शन आवडते आणि व्हिनाईल रेकॉर्ड जमवायचा त्याला छंद आहे. फावल्या वेळात तो डिजिटल कॅलिग्राफी सुद्धा करतो, त्याच्या म्हणण्यानुसार यामुळे त्याची एकाग्रता वाढते. “मला कल्पकता आणि क्रिएटिव्हिटी यांचा मिलाप आवडतो”, असे तो सांगतो. विश्लेषण करण्याची आवड आणि चाकोरी बाहेर विचार करण्याची क्षमता यामुळे त्याने गेमचे वेगळे डावपेच बनवले.
अरुणची गोष्ट ही फक्त नशिबाची नाही तर स्वतःवर नियंत्रण आणि गेम कस काम करतो यानुसार डावपेच याचीही आहे. “Crazy Time स्ट्रीम मला एका टेलिग्राम चॅनलवर दिसली जिथे लोक लाइव्ह शो आणि बेटिंगचे डावपेच याची चर्चा करतात. मी त्यातले काही बघितले आणि उत्सुकतेमुळे त्यात शिरलो. पण ते लव्ह ॲट फस्ट क्लिक ठरलं,” असं अरुण म्हणतो.
अरुणचे डावपेच: बोनस ग्रीड आणि हॉट सेशन्सचा पुरेपूर लाभ
नवशिक्या असूनही आमच्या या हिरोने गेम कडे एखाद्या ॲनालिस्ट प्रमाणे बघितले. “मला असं लक्षात आलं की बोनस एकापाठोपाठ एक येत आहेत. नंतर बराच वेळ काही नाही, हे एखाद्या लाटेसारखं आहे. मग मी या लाटेवर स्वार व्हायचं ठरवलं,” अरुण सांगत होता.
त्याचे डावपेच अशा प्रकारे काम करून गेले:
- त्याने एक बोनस हिस्टरी टेबल गूगल शीट्स मध्ये बनवले: वेळ, बोनस, होस्ट आणि विन्स दरम्यान एकूण स्पिन
- त्याने फक्त बोनसवर सट्टा लावला-Coin Flip, Pachinko, and Cash Hunt.
- तो फक्त हॉट अवर्स मध्ये खेळला-जेव्हा त्याला बोनसची लाट येते, म्हणजे बोनस मोठ्या प्रमाणावर येतात हे दिसून आले होते.
- प्रत्येक मोठ्या बोनस नंतर त्याने 30 मिनिटे ब्रेक घेतला.
त्याने एकूण दररोज बँकरोल 20 स्पीन्सच्या 10 ब्लॉक्स मध्ये विभागला आणि आपली दैनिक मर्यादा पार केली नाही.
जवळपास महिनाभर अरुण सतत ₹300,000 and ₹1,000,000 जिंकत होता, कधी 15 मिनिटात तर कधी दीड तासात. x500 मल्टिप्लायर सहीत Pachinko मध्ये तो एकाच वेळी ₹4,500,000 जिंकला. “मी हे काम म्हणून बघत नाही. हा असा गेम आहे ज्यात विचार करणं आवश्यक आहे. जेंव्हा तुम्ही जिंकत नाही तेंव्हा जास्त धावपळ करू नका. जिंकता तेंव्हा कुठे थांबायच ते माहिती हव.”
Crazy Time बाबत - ज्याच्यात जगभर लोक जिंकत आले आहेत
Crazy Time हा Evolution कंपनीने बनवलेला वेगवान लाईव्ह शो आहे. यात व्हील ऑफ फोर्च्युन बरोबर बोनस गेम्स (Pachinko, Cash Hunt, Coin Flip, Crazy Time) मध्ये इंटरॲक्टीव फन आणि व्हिज्युअल एकसायटमेंट समाविष्ट करण्यात आली आहे. म्हणूनच जगभरातील प्लेअर्स याला “
‘गेमिंग विश्वातील नेटफ्लिक्स’ अस म्हणतात: ज्याच्यात बघताना काही तरी मोठं जिंकायची संधी असते. 1xBet प्लॅटफॉर्मवर Evolution चे सर्वाधिक पर्याय उपलब्ध आहेत.
सातत्याने जिंकण्यासाठी रिस्पॉन्सिबल गेमिंग
इतका ऐवज जिंकल्यावरही अरुणचा दृष्टिकोन समतोलीत आहे. “मी मला दिवसाची मर्यादा घालून दिली होती. मी हरलो तर दुसऱ्या दिवसापर्यंत खेळत नसे. जिंकलो तर हुरळून जात नसे. हा असा शो आहे जिथे तुम्हाला कधी थांबायचे ते माहिती पाहिजे,” तो सांगत होता.
पुढे काय?
आता अरुणने जिंकलेल्या रकमेचा काही भाग बंगळुरूत छोटा डिझाईन स्टुडिओ चालू करण्यासाठी आणि आई बाबांना त्यांचे घर दुरूस्त करण्यासाठी खर्च करायचे ठरवले आहे. त्यातच तो आइसलँडची सुद्धा ट्रिप करणार आहे कारण त्याला या देशात नेहमी जायचे होते. पण त्या आधी त्याने आईबाबांना हवी असलेली नवीन एअर कंडीशन यंत्रणा घेतली आहे.
1xBet च्या प्रतिनिधी इरिना कपूर म्हणाल्या, “अरुणची गोष्ट हे दाखवून देते की Crazy Time सारखे आधुनिक लाईव्ह गेम्स केवळ उत्सुकतेपोटी प्लेअर्सना आकर्षित करत नाहीत तर वातावरण, डावपेच आणि व्हिज्युअल अनुभव सुद्धा महत्त्वाच्या बाबी असतात. फक्त नशीब नाही तर कौशल्य सुद्धा महत्त्वाचे असते. पण स्मार्टली खेळणे सर्वात महत्त्वाचे आहे.
1xBet बाबत
1xBet ही जागतिक स्तरावर नामांकित बूकमेकर आहे ज्यांना सट्टा उद्योगात 18 वर्षांचा अनुभव आहे. ब्रॅंडचे वापरकर्ते हजारो क्रीडा स्पर्धांवर कंपनीच्या 70 भाषात उपलब्ध वेबसाईट आणि अॅपद्वारे सट्टा लावू शकतात. कंपनीच्या अधिकृत पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, डर्बन सुपर जायंट्स, युरोपियन क्रिकेट नेटवर्क आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीच्या भारतातील ब्रॅंड अॅंबॅसिडर्स मध्ये हेन्रिक क्सालेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)