Chennai News: प्रेक्षकांनी थिएटरमधील खुर्च्यांची केली तोडफोड, थलपती विजयच्या ‘Leo’च्या ट्रेलर स्क्रिनिंग दरम्यान नेमक काय घडलं
चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी प्रेक्षकांनी थिएटरमधील खुर्च्या आणि काचेच्या भिंती तोडल्या. याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Chennai News: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता थलपती विजयचा लियो हा चित्रपट सद्या बहुचर्चित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये विजय आणि अभिनेता संजय दत्त हे दोघेही अॅक्शन अवतारात दिसले आहे. चैन्नई येथे खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. तर दरम्यान प्रेक्षकांनी थिएटर मध्ये नुकसान केललं चित्र पाहायला मिळालं आहे. चेन्नईतील रोहीणी चित्रपटात प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी प्रेक्षकांनी थिएटरमधील खुर्च्या आणि काचेच्या भिंती तोडल्या.
Tags
Leo
leo das movie
leo full movie
leo glimpse
leo latest update
leo latest update in tamil
Leo Movie
leo movie glimpse
leo movie making
leo movie songs
leo movie trailer
leo movie update
leo official trailer
leo promo
leo tamil movie
leo tamil movie trailer
leo teaser
leo today update
leo trailer
leo update
leo update in tamil
leo vijay movie
tamil movie songs
thalpati vijay
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement