Kalyan Satta Matka Mumbai: कल्याण जोडी चार्ट काय असतो? जाणून घ्या कल्याण पॅनल चार्ट, कल्याण चार्ट चं काय असतं महत्त्व

आज सट्टा मटका चे सारे प्रकार हे जुगाराचा एक भाग समजला जातो आणि त्याला कायदेशीर बंदी आहे. पण अनेक भागात ते चोरी छुपे खेळले.

Kalyan Satta Matka Mumbai: कल्याण जोडी चार्ट काय असतो? जाणून घ्या कल्याण पॅनल चार्ट,  कल्याण चार्ट चं काय असतं महत्त्व
Satta Matka| Representational Image | Pixabay

मुंबई मध्ये सट्टा मटका (Satta Matka) हा खेळ 80, 90 च्या काळात सुरू झाला आणि बघता त्याची लोकप्रियता वाढली. जशी लोकप्रियता वाढली तशी यामध्ये लबाडी, फसवणूक वाढली. सरकारने देशात या खेळाची काळी बाजू पाहून त्याला अवैध घोषित केले. आज सट्टा मटका चे सारे प्रकार हे जुगाराचा एक भाग समजला जातो आणि त्याला कायदेशीर बंदी आहे. पण अनेक भागात ते चोरी छुपे खेळले. तुम्ही या खेळात सहभागी असल्याचं समोर आल्यास किंवा पकडले गेल्यास तुम्हांला शिक्षा होऊ शकते. सट्टा मटका हा खेळ नशीबाच्या जोरावर खेळला जात असला तरीही काही टूल्स वापरून त्याला जिंकण्याचं योग्य प्लॅनिंग देखील करता येऊ शकतं. त्यामध्ये कल्याण चार्ट (Kalyan Chart) , कल्याण जोडी चार्ट (Kalyan Jodi Chart), कल्याण पॅनल चार्ट (Kalyan Panel Chart) महत्त्वाची भूमिका बजावत अस्ते. म्हणून जाणून घ्या नेमकं हे सारं काय आहे?

कल्याण सट्टा मटका चार्ट

कल्याण सट्टा मटका चार्ट मध्ये जर निकालात उदाणार्थ असं समजा की '245-19-117' आला तर 19 जोडी आहे. या जोडी वर ज्यांनी दावा लावला असेल ते विजेते होतात.

कल्याण जोडी चार्ट काय असतो?

कल्याण जोडी चार्ट सट्टा मटका च्या खेळातील एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. सट्टा मटका एक असा खेळ आहे ज्यामध्ये नंबरांवर दावा लावला जातो. यामध्ये जिंकण्यासाठी योग्य नंबरचं अनुमान लावावं लागतं. जोडी चार्ट त्या आकडांचा एक रेकॉर्ड आहे जो आधीच जारी केलेला असतो. हा चार्ट खेळाडूंसाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे. याच्यावरून मागील निकालांचा अंदाज लावून विश्लेषण करता येऊ शकते. भविष्यासाठी त्यावरून रणनिती बनवली जाऊ शकते. सट्टा मटका च्या खेळामध्ये योग्य जोडी चं अनुमान हे नशिबासोबतच अनुभवावर देखील अवलंबून असतो.

जोडी कशी बनते?

जेव्हा ओपन आणि क्लोज रिझल्ट्स मधील जारी अंकांना जोडलं जातं तेव्हा अंतिम दोन अंकांनी जोडी बनते. उदाहरणार्थ जर ओपन रिझल्ट मध्ये 245 आला आणि क्लोज रिझल्ट मध्ये 117 आला तर त्यांना जोडून म्हणजे 245+117 =362 यामध्ये शेवटचे दोन अंक 62 आहेत. हा 62 म्हणजे जोडी असते.

कल्याण चार्ट जोडी काय असतो?

कल्याण चार्ट जोडी चा वापर सट्टा मटका च्या निकालाला ट्रॅक करण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी केला जाऊ शकतो. हा चार्ट कल्याण सट्टा मटका खेळामध्ये होणार्‍या वेगवेगळ्या राऊंड्सच्या निकालाला रेकॉर्ड करतो.

कल्याण पॅनल चार्ट काय असतो?

कल्याण पॅनल चार्ट एक प्रकार चा चार्ट आहे यामध्ये मागील सट्टा मटका च्या निकालाचे अंदाज देते. हा चार्ट त्या खेळाडूंसाठी अधिक महत्त्वाचा आहे जो या खेळामध्ये सतत भाग घेतात. यामध्ये खेळाडू विविध पॅटर्न आणि कलांचं विश्लेषण करतात. यानुसार आपल्या दावांसाठी प्लॅनिंग करू शकतात.

मुंबई चार्ट काय आहे?

मुंबई चार्ट हा ऑनलाईन सट्टा खेळ आहे. यामध्ये खेळाडू विविध आकड्यांना निवडतात. जर त्यांची निवड योग्य असेल तर ते जिंकतात. सट्टा मटका प्रमाणेच मुंबई चार्ट लोकांमध्ये लोकप्रिय आहे पण त्यामध्ये मोठी जोखिम देखील आहे.

 

वाचकांसाठी महत्त्वाची सूचना

आमच्या वाचकांसाठी, LatestLY यावर जोर देते की सट्टेबाजी आणि जुगार खेळणे भारतात कठोरपणे प्रतिबंधित आहे. आम्ही सर्वांनी बेटिंग आणि जुगाराबाबत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करतो. सरकारी वेबसाइट्सद्वारे बेकायदेशीर क्रियाकलापांची जाहिरात ही एक गंभीर समस्या आहे जी या साइट्स सुरक्षित करण्यासाठी आणि सार्वजनिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी करते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2024 05:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).