वस्तूंवरील 28% GST ची कपात होणार - अरुण जेटली यांचे विधान
येत्या काही दिवसातच सर्व वस्तूंवर कर आकारला जाणार आहे. त्याचबरोबर 28% जीएसीटी(GST) लागू केलेल्या वस्तूंवरील कर काढून टाकण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी म्हटले आहे.
येत्या काही दिवसातच सर्व वस्तूंवर कर आकारला जाणार आहे. त्याचबरोबर 28% जीएसीटी(GST) लागू केलेल्या वस्तूंवरील कर काढून टाकण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी म्हटले आहे.
देशामध्ये 5%, 12%, 18% आणि 28% अशी चार टप्प्यामध्ये जीएसटीचा कर आकारला जातो. तर 12% आणि 18% सुवर्णमध्य जीएसटी आकारणी होणार आहे. मात्र येत्या काही दिवसात जीएसटी ही तीन टप्प्यात आकारली जाणार असल्याचे जेटली यांनी त्यांच्या ब्लॉग मधून सांगितले आहे. शून्य, 5% व उच्च किंमतीच्या वस्तूंवरील जीएसीटीसाठी आणखी एक टप्पा असे तीन टप्पे ठेवण्यात येणार आहेत.
जीएसटीमधील 28% कर हा सर्वात जास्त टप्पा असल्याचे सांगितले जाते. तर आलिशान वस्तूंवरील 28% जीएसटी कर हा 18% करण्यात आलेला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
DC vs GT, IPL 2025 60th Match Key Players: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Advertisement
Advertisement
Advertisement