ICSE, ISE Results 2019: आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल cisco.org वर जाहीर

ICSE 10 वी परीक्षा 22 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली होती, तर ICSE 12 वी ची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली होती.

CBSE Class 10 Result | Representational Image | (Photo Credits: PTI)

ICSE, ISE Results 2019: सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या निकालानंतर आज  ICSE बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल साधारणपणे हा निकाल मे च्या पहिल्या आठवठ्यात किंवा एप्रिल अखेरीस लागणे अपेक्षित होता.ह्या वर्षी ICSE 10 वी परीक्षा 22 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली होती, तर ICSE 12 वी ची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली होती.  देवांग कुमार अग्रवाल (Dewang Kumar Agarwal) आणि विभा स्वामीनाथन (Vibha Swaminathan) यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.

विभागनिहाय आयसीएसई दहावी, बारावीचा निकाल

Western region: 99.76%

Southern region: 99.73%

Eastern region: 98.06 %

Northern region: 97.87%

Abroad region: 100%

ICSE, ISE Result 2019 कसा पाहाल निकाल?

  1. सर्वात आधी www.cisce.org संकेतस्थळाला भेट द्या.
  2. त्या नंतर समोर आलेल्या लिंकवर क्लिक करा
  3. त्यानंतर विचारण्यात आलेला आयडी नंबर आणि इतर माहिती भरा
  4. मग Submit बटन दाबा
  5. तुमचा निकाल दिसेल, अधिक माहितीसाठी त्वरित निकालाची प्रिंट आऊट काढा

मागील वर्षी ICSE चा निकाल 14 मे 2018 ला जाहीर झाला होता. ह्यात ICSE 10 वी च्या परीक्षेत 98.53% आणि 12 वी च्या परीक्षेत 96.47% विद्यार्थी पास झाले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif