CBSE Result Important Stats: सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर, कसे डाऊनलोड कराल गुणपत्रक? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

बोर्डाने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. निकाल अधिकृत वेबसाइट्सवर पोस्ट करण्यात आला आहे. cbseresults.nic.in आणि cbse.gov.in. या संकेतस्थळांवर आपण निकाल पाहू शकता.

Representative Image ( Photo Credits: Pixabay )

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शुक्रवारी (12 मे) इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला. बोर्डाने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. निकाल अधिकृत वेबसाइट्सवर पोस्ट करण्यात आला आहे. cbseresults.nic.in आणि cbse.gov.in. या संकेतस्थळांवर आपण निकाल पाहू शकता. आपले स्कोअरकार्ड आणि महत्त्वाचे अपडेट कसे जाणून घ्यायचे, तपासायचे याविषयी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शैक्षणीक वर्तुळातील लोक इथे जाणून घेऊ शकतात. दरम्यान, यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल 87.33 टक्के आहे, जी कोविडपूर्व कालावधीत 2019 मधील 83.40 टक्के उत्तीर्णतेपेक्षा चांगली आहे, असे बोर्डाने म्हटले आहे.

कसा पाहाल/तपासाल निकाल?

ट्विट

CBSE इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 दरम्यान झाली होती, तर 12वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत झाल्या होत्या. सीबीएसईने यावर्षी 2 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान इयत्ता 10 आणि 12 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif