IPL Auction 2025 Live

23 Dog Breed Ban in India: भारतात मोदी सरकार धोकादायक 23 जातींच्या कुत्र्यांवर बंदी घालणार! पाहा, कुत्र्यांची संपूर्ण यादी

या घटनांमध्ये कुत्र्यांनी मालक किंवा इतर लोकांना चावा घेतला आहे. या घटना पाहता केंद्र सरकारने सुमारे २५ धोकादायक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.

Dog Ban in India

23 Dog Breed Ban in India: गेल्या काही वर्षांपासून भारतात कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. या घटनांमध्ये कुत्र्यांनी मालक किंवा इतर लोकांना चावा घेतला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुलेही मरण पावली आहेत किंवा गंभीर जखमी झाली आहेत. सोशल मीडियावरही अशा घटनांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या घटना पाहता केंद्र सरकारने सुमारे 23 धोकादायक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.

केंद्र सरकारच्या शिफारसी:

प्रतिबंधित कुत्र्यांच्या जातींची यादीः

हा निर्णय का घेतला गेला?

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीने केंद्र सरकारला सल्ला दिला आहे की, भारताच्या परिस्थितीत विदेशी जातीचे कुत्रे आक्रमक होतात. मिश्र आणि संकरित कुत्रे देखील आक्रमकतेला बळी पडत असल्याचे समितीला आढळून आले.