Delhi Weather Update: दिल्लीत हलका पाऊस, वादळाचा अंदाज, कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या दिल्लीत शुक्रवारी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
Delhi Weather Update: गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या दिल्लीत शुक्रवारी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सकाळी साडेआठ वाजता हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ३८ टक्के नोंदवले गेले. किमान तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आल्याचे विभागाने सांगितले. IMD ने दुपारी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
विभागाच्या म्हणण्यानुसार, आज गडगडाटी वादळ, धुळीचे वादळ आणि तुरळक पाऊस किंवा रिमझिम पावसासह ताशी 25 ते 35 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement