Delhi Metro Fight Video: दोघांमध्ये जोरदार भांडण, एकाने दुसऱ्याला केली जबर मारहाण , दिल्ली मेट्रो ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल

ज्यामध्ये दोन लोकांमध्ये भांडण होते. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीसोबत काही मुद्द्यावरून वाद झाला आणि ही व्यक्ती आपली चप्पल काढून त्याच्या चेहऱ्यावर मारते आणि दुसरी व्यक्ती त्याला मारहाणही करते, त्यानंतर दुसरी व्यक्ती तिथून निघून जाते आणि ती व्यक्ती त्याच्या मागे जातो.

Delhi Metro Fight Video

Delhi Metro Fight Video : दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये अशा घटना दररोज समोर येतात, ज्याला पाहून लोक कधी आनंद घेतात तर कधी नाराजी व्यक्त करतात, दिल्ली मेट्रोचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन लोकांमध्ये भांडण होते. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीसोबत काही मुद्द्यावरून वाद झाला आणि ही व्यक्ती आपली चप्पल काढून त्याच्या चेहऱ्यावर मारते आणि दुसरी व्यक्ती त्याला मारहाणही करते, त्यानंतर दुसरी व्यक्ती तिथून निघून जाते आणि ती व्यक्ती  त्याच्या मागे जातो, पण तिसरा माणूस त्याला थांबवतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहा:

कुछ इस तरह से दिल्ली मेट्रो में आपका स्वागत है। @OfficialDMRC @DCP_DelhiMetro #viralvideo pic.twitter.com/7JqSx8hVGu

— हकीकत आप तक Social Media News Channel (@Haqikat_Aap_Tak) July 30, 2024

हा व्हिडिओ ट्विटरवर @Haqikat_Aap_Tak या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. दिल्ली मेट्रोही अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या ट्रेनमध्ये दररोज तरुण-तरुणी अश्लील कृत्य करताना दिसतात, तर कधी-कधी महिला-पुरुषांमध्ये हाणामारीही होत असते. अनेक वेळा या मेट्रोमध्ये मुली आणि मुले नाचताना आणि हास्यास्पद कृत्ये करताना आणि रील बनवताना दिसतात.