केबल व्यावसायिकांचा संप, तीन तास टीव्ही पाहता येणार नाही

ट्राय (TRAI) ने टीव्ही वाहिन्यांच्या बाबतीत नवे नियम लागू केले आहेत. त्यासाठी टीव्हीच्या वाहिन्या पाहण्यासाठी दर आकारले जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी 7 ते 10 या वेळात केबल ग्राहकांना टीव्ही पाहण्यास मिळणार नाही आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

ट्राय (TRAI) ने टीव्ही वाहिन्यांच्या बाबतीत नवे नियम लागू केले आहेत. त्यासाठी टीव्हीच्या वाहिन्या पाहण्यासाठी दर आकारले जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी 7 ते 10 या वेळात केबल ग्राहकांना टीव्ही पाहण्यास मिळणार नाही आहे. तसेच केबल बंद ठेवण्यात आल्याने Error असे टीव्ही स्क्रिनवर दाखविले जात आहे.

ट्रायने ग्राहकांना वाहिनीनिवडीचे स्वातंत्र्य दिले, तर वाहिन्यांना त्यांचे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले. नवीन नियमाप्रमाणे 80 टक्के महसूल ब्रॉडकास्टर्सना व उर्वरित 20 टक्के एमएसओ व एलसीओना देण्याचे ठरविण्यात आले आहे. हे प्रमाण बदलून ब्रॉडकास्टर्सना ना 30 टक्के, एमएसओना 30 टक्के व एलएसओना 40 टक्के द्यावे, अशी मागणी केबल संघटनांकडून करण्यात आली आहे. (हेही वाचा-केबल व्यावसायिकांचा संप; उद्या तब्बल तीन तास टीव्ही राहणार बंद)

या केबल व्यावसायिकांनी ‘ट्राय’च्या विरोधात आतापर्यंत न्यायालयात 27 याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे ट्रायने याची गंभीर दखल घेत केबल सुविधा बंद केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

India Bans Shoaib Akhtar’s ‘100mph’ YouTube Channel: भारतात शोएब अख्तरच्या '100mph' युट्यूब चॅनेलवर बंदी; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने उचलेले मोठे पाऊल

Pahalgam Terror Attack: 'राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सैन्याच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण दाखवू नये'; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मीडिया चॅनेल्ससाठी जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Advisory For Social Media And OTT Channels: केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी चॅनेलसाठी जारी केली मार्गदर्शक तत्वे; अश्लील कंटेंटवर ठेवले जात आहे बारकाईने लक्ष

Cable Car Project: वाहतूक ताण कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशमध्ये सुरु होऊ शकतो केबल कार प्रकल्प; परिवहन मंत्री Pratap Sarnaik करणार नितीन गडकरींशी चर्चा

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement