Bull Attack In Gujarat: संतापलेल्या बैलाने तरुणावर केला जीवघेणा हल्ला, गुजरात येथील घटना; दृश्य कॅमेरात कैद

ही घटना कॅमेरात कैद झाल आहे.

Bull attack In GUjrat

Bull Attack In Gujarat: गुजरात येथील मेहसाणामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणावर भटक्या बैलाने  हल्ला केला. स्थानिकांसमोर बैलाने तरुणाला पायाने आणि शिंगाच्या मदतीने तुडवले आहे. जवळच असलेल्या कॅमेरात हे दृश्य कैद झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतापलेल्या बैलाने तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे.