Maharashtra: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी ३६ वर्षीय नराधमाला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. या 29 वर्षीय महिलेने पनवेल पोलिस ठाण्यात मोसीन हनिफ मुजावर नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.
Maharashtra: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी ३६ वर्षीय नराधमाला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. या 29 वर्षीय महिलेने पनवेल पोलिस ठाण्यात मोसीन हनिफ मुजावर नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७६ (बलात्कार) आणि ३७६ (२) (एन) (महिलेवर वारंवार बलात्कार) गुन्हा दाखल करण्यात आला आणि रात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Beat Hyderabad IPL 2025: मुंबईने हैदराबादचा 4 गडी राखून केला पराभव, विल जॅक्सने बॅट आणि बॉल दोन्हीने दाखवली कमाल
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Live Score Update: हैदराबादने मुंबईसमोर ठेवले 163 धावांचे लक्ष्य, एमआयची शानदार गोलंदाजी
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Pitch Report: वानखेडेच्या मैदानावर कोणाचे असणार वर्चस्व? फलंदाज की गोलंदाज कोण करणार कहर? वाचा पिच रिपोर्ट
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Key Players: मुंबई आणि हैदराबाद थोड्याच वेळात येणार आमनेसामने, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळांडूवर
Advertisement
Advertisement
Advertisement