Crime: आयटी कंपनीत काम करणाऱ्या 26 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांच्या एका गटाने तिला तिच्या पुरुष मित्रासोबत पाहिले तेव्हा ही घटना घडली. ती महिला बंगळुरूस्थित आयटी कंपनीत काम करते आणि ती घरून काम करत होती. आम्ही आजूबाजूच्या गावातील काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
बेंगळुरू (Bangalore) स्थित एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या 26 वर्षीय महिलेवर गुरुवारी संध्याकाळी झारखंडच्या (Jharkhand) पश्चिम सिंगभूम (Singhbhum) जिल्ह्यातील चाईबासा (Chaibasa) भागात एका निर्जन ठिकाणी सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांच्या एका गटाने तिला तिच्या पुरुष मित्रासोबत पाहिले तेव्हा ही घटना घडली. ती महिला बंगळुरूस्थित आयटी कंपनीत काम करते आणि ती घरून काम करत होती. आम्ही आजूबाजूच्या गावातील काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलीला ओळखत असण्याची शक्यता आहे, तथापि, आम्ही आमचा तपास करत आहोत, पश्चिम सिंगभूमचे पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर म्हणाले. हेही वाचा Raging Case: नववीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत केले रॅगिंग, कोंबडा बनवत नाल्यात ठेवले बसवून
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)