'माझ्या नव-याची बायको' मालिकेमधील माया ऊर्फ रुचिरा जाधव ख-या आयुष्यातही आहे तितकीच 'बोल्ड अँड ब्युटिफूल'; See Hot Photos
त्यामुळे आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले एकाहून एक हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
झी मराठी (Zee MarathI वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नव-याची बायको' (Majya Navryachi Bayko) सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स घेत आहेत. याला एक कारण या मालिकेत पुनरामन झालेली जुनी शनाया म्हणजेच रसिका सुनील (Rasika Sunil) आणि राधिकाची आणि तिची जमलेली गट्टी. गुरुनाथला धडा शिकविण्यासाठी या दोघी एकत्र आल्या असून यात आता त्या मायाला देखील समाविष्ट करणार आहेत. बोल्ड असलेल्या या मायाला म्हणजेच रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) ला लोक प्रचंड पसंत करत आहेत. तसेच रुचिराने देखील माया हे पात्र अगदी उत्तमरित्या साकारले आहेत. रुचिरा जितकी या कार्यक्रमात ग्लॅमरस दाखवली आहे तितकीच ती ख-या आयुष्यातही 'बोल्ड आणि ब्युटिफुल' आहे.
रुचिरा सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले एकाहून एक हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
पाहा फोटोज:
रुचिरा म्हणजेच सर्वांची लाडकी माया हिचे हे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील.
View this post on Instagram
If “अगंबाई mask विसरले..”had a face..😛🙆🏻 . . Hehehh #happyweekendguys 🤗
A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj) on
'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' या वेब सीरिजमध्येही रुचिरानं काम केलंय. तसेच रुचिरानं 'तुझ्यावाचून करमेना' या मालिकेत नुपूरची भूमिका साकारली होती. रुचिरानं पराग विद्यालयातून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, मुंबई येथून तिने पदवीचं शिक्षण घेतलं.
रुचिरा चे माया हे पात्र लोकांच्या पसंतीस उतरले असून एकीकडे रसिका सुनील आणि दुसरीकडे रुचिरा यांच्यामुळे या मालिकेची लोकप्रियता आणखी वाढू लागली.