Bigg Boss Marathi 5: वर्षा उसगांवकरकडून मोठा खुलासा; ढसाढसा रडत सांगितली कहानी
यंदाच्या बिग बॉसच्या नव्या एपिसोडमध्ये वर्षा उसगांवकर रडताना दिसून आली. यावेळी आर्या ही आपल्याला बिग बॉसच्या घरात राहायचे नसून बाहेर जायचे सांगताना दिसली. हेच नाही तर आपल्याला घरातील लोकांनी वाळित टाकल्याचेही तिने सांगितले.
बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या सीझनमध्ये मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्याबाबत नेहमीच चर्चा पहायला मिळते. वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला असून अनेक हीट चित्रपट त्यांनी दिले आहेत. वर्षा उसगांवकर यांनी महाभारत मालिकेतही महत्वाची भूमिका केली. सध्या बिग बॉस मराठी सीजन 5 मधील सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे वर्षा उसगांवकर यांचे आहे. (हेही वाचा - )
पाहा व्हिडिओ -
View this post on Instagram
यंदाच्या बिग बॉसच्या नव्या एपिसोडमध्ये वर्षा उसगांवकर रडताना दिसून आली. यावेळी आर्या ही आपल्याला बिग बॉसच्या घरात राहायचे नसून बाहेर जायचे सांगताना दिसली. हेच नाही तर आपल्याला घरातील लोकांनी वाळित टाकल्याचेही तिने सांगितले.
यावेळी वर्षा उसगांवकर या म्हणाल्या की, मी ज्यावेळी कॉलेजमध्ये गेले, त्यावेळी काही मुलींनी मलाही असेच वाळीत टाकले होते. मी कोणालाही बोलत नव्हते. हेच नाही तर मला काहीही बोलायचे म्हटले की, मी घाबरत. त्यानंतर मी बंडखोरी केली…मला माहिती आहे की, आपल्याला कोणी वाळीत टाकले की, कसे होते. हे म्हणत वर्षा उसगांवकर या रडताना दिसल्या. आर्या हिला गळ्याला लावत ढसाढसा रडताताना वर्षा उसगांवकर या दिसल्या. कॉलेजमधील जुने दिवस आठवत वर्षा उसगांवकर रडल्या.
(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 4096 05:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

