Bigg Boss Marathi 2, Episode 91 Preview: शिवने हातावर वीणाच्या नावाने काढलेल्या टॅटूवरुन झाला वाद; दोघींच्या वागण्याचा काय होणार परिणाम?

कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने वाढदिवसाच्या पार्टिचे आयोजन केले होते. त्यावेळी घरातील मंडळी या पार्टीत आनंदी दिसून आले.

Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉस 2 चे पर्व संपण्यासाठी आता अवघे काहीच दिवस राहिले आहेत. कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने वाढदिवसाच्या पार्टिचे आयोजन केले होते. त्यावेळी घरातील मंडळी या पार्टीत आनंदी दिसून आले. परंतु नॉमिनेशनच्या प्रक्रियेत वीणा, शिव, किशोरी आणि आरोह हे सहभागी झाले आहेत. तत्पूर्वी शिवने हातावर वीणाच्या नावाने काढलेल्या टॅटूवरुन वादाला सुरुवात झाली आहे. शिवानी आणि वीणा या दोघी एकमेकांचा नेहमीच घरात राग करताना दिसून आल्या आहेत. त्यामुळे आता फिनालीसाठी काही दिवस राहिले आहेत तरी त्यांच्यामधील काही वाद मिटलेले नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान शिवानी हिला वीणा मुर्ख म्हणाल्याने एकमेकांवर कुरघोडी करण्यास दोघींनी सुरुवात केली आहे. तसेच वीणा हिचे नावाने शिवानी सारखी शंख फोडत असल्याचे येथे बोलण्यात येते. मात्र या दोघींच्या वागण्याचा शेवट आणि परिणाम काय होणार हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.(Bigg Boss Marathi 2, August 23, Episode 90 Update: अनोख्या पद्धतीने सदस्यांनी साजरा केला बिग बॉसचा वाढदिवस; बिचुकले आणि नेहाच्या भांडणाने लागले गालबोट)

तसेच बिग बॉसच्या फिनालेमध्ये नेहा आणि शिवानी या दोघी पोहचल्याने त्या आनंदात आहेत. परंतु प्रेक्षकांनी या दोघींना फिनालीमध्ये जाण्याचे तिकिट मिळाल्याने नाराजगी व्यक्त केली आहे. तर किशोरी, वीणा, शिव आणि आरोह या सदस्यांना सुद्धा फिनालेपर्यंत पोहचण्याची एक संधी बिग बॉसने दिली . मात्र घरातील सदस्यांच्या वागणुकीमुळेच ती संधी हुकली गेली आहे.



संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

New Zealand vs England: आपल्या अंतिम कसोटी सामन्यात टीम साऊदीने केला अनोखा विक्रम