इंस्टाग्राम (Instagram) वर आपल्या हॉट आणि मादक अदांनी जिने आजपर्यंत अनेकांना वेड लावले आहे अशा शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) ने आपल्याला काय आवडतं याची कबुली आता एका नव्या व्हिडिओतून दिली आहे. शर्लिनने आपल्या इन्स्टा अकाऊंट वरून नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने सुरुवातीला जमिनीवर नेहमीप्रमाणे लोळताना हॉट पोझ (Hot Pose) दिल्या आहेत. आणि नंतर व्हिडिओमध्ये आपल्याला या लॉक डाऊन काळात ज्याच्याशिवाय काहीच आवडत नाही त्यांचे दर्शन घडवले आहे. शर्लिनची ही आवड म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे तर काही स्वच्छतेच्या वस्तू आहेत. ज्यात लादी पुसण्याचे, भांडी घासण्यासाठी लागणारे लिक्विड आणि अशा गोष्टींचा समावेश आहे.शर्लिन चोपडा चा हा शॉवर घेतानाचा व्हिडीओ करेल जीवाचे पाणी पाणी; पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रायव्हेट पार्टचे फॅन्सना दर्शन (Watch Video)
शर्लिनने या व्हिडिओला मजेशीर कॅप्शन देत, "आजकल इन चीजों के अलावा कुछ और भाता नहीं.. " असे म्हंटले आहे. शर्लिनने या व्हिडिओच्या सुरुवातीला जमिनीवर लोळत जलवे सुद्धा दाखवले आहेत, जे बघुन कमेंट मध्ये तिच्या चाहत्यांनी तिच्या सेक्सी फिगरची मनसोक्त कौतुकं केली आहेत. असा काय आहे हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहा. Sherlyn Chopra Hot Video: शर्लिन चोपडा चा घरातील काम करतानाचा 'हा' हॉट अंदाज सोशल मीडियावर चर्चेत; पहा व्हिडीओ
शर्लिन चोपडा व्हिडिओ
View this post on Instagram
आजकल इन चीजों के अलावा कुछ और भाता नहीं.. 🤓 #sanitization is non-negotiable #stayhome #staysafe ⭐️
दरम्यान, लॉकडाउन मध्ये घरात अडकुन पडलेली अनेक मंडळी शर्लिनच्या या व्हिडिओशी सहमत असतील.घरात राहावे लागत असल्याने आपला वेळ कसा घालवावा हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.यावर तुम्ही तुमच्या पद्ध्तीने आवडेल ते उत्तर शोधु शकता मात्र घरातुन बाहेर पडणार नाही याची मात्र खबरदारी नक्की बाळगा.आणि हो लॉकडाउन चे तुमचे हे क्रिएटिव्ह प्लॅन्स आमच्यासोबतही नक्की शेअर करा.