Sherlyn Chopra Hot: शर्लिन चोपडा सुरु करणार स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म; हॉट व्हिडीओ पोस्ट करून फॅन्सना म्हणाली तयार व्हा (Watch Video)

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) हि आता मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा कामाची सुरुवात करण्याच्या विचारात आहे. यावेळी ती आपल्या व्हिडीओज साठी एक वेगळे OTT प्लॅटफॉर्म तयार करणार आहे. हे सांगताना शर्लिन ने आपल्या इंस्टाग्राम फॅन्स (Sherlyn Chopra Instagram) साठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Sherlyn Chopra Hot Video (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) हि आता मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा कामाची सुरुवात करण्याच्या विचारात आहे. यावेळी ती आपल्या व्हिडीओज साठी एक वेगळे OTT प्लॅटफॉर्म तयार करणार आहे. लॉकडाउन (Lockdown) मुळे मिळालेला हा वेळ वापरून कंटेट बनवण्यात काम करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यासाठी मागील आठ महिन्यापासून काम सुरु होते, आता अखेरीस लवकरच आपले ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केले जाईल असे शर्लिन ने सांगितले आहे. हे सांगताना शर्लिन ने आपल्या इंस्टाग्राम फॅन्स (Sherlyn Chopra Instagram)  साठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट मध्ये शर्लिन मादक मूव्ह्ज दाखवत आहे. या व्हिडीओ ला कॅप्शन देत शर्लिन ने फॅन्सना तयार व्हा असे आवाहन केले आहे, अर्थात या आवाहनाला शर्लिनच्या फॅन्सने सुद्धा दमदार प्रतिसाद दिला आहे. Sherlyn Chopra Hot Video: शर्लिन चोपडा चा घरातील काम करतानाचा 'हा' हॉट अंदाज सोशल मीडियावर चर्चेत; पहा व्हिडीओ

शर्लिन ने आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्म विषयी IANS ला सांगितले की, "मी जेव्हा चित्रपट निर्मात्यांकडे कामासाठी जात असते तेव्हा ते मला त्यांच्याशी उशीरा-भेटण्यासाठी विचारतात. मी त्यांच्या मूर्ख जेवणाच्या प्रस्तावांमुळे इतकी कंटाळले होते की मी आत्मनिर्भर बनण्याचा निर्णय घेतला. माझा ठाम विश्वास आहे की एखाद्याचा स्वाभिमान आणि सन्मान वाटाघाटी करण्या योग्य नसतात. या विश्वासामुळेच मी आज उद्योजक होऊन इतरांना कामाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. "

शर्लिन चोपडा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

So excited!!!! 💃❤️😍

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

दरम्यान, शर्लिनने माया नावाच्या एका शॉर्ट फिल्म मधून कामाला सुरुवात केली होती, आपल्या करिअरमध्ये तिने बरेच प्रयोग करून पाहिले आहेत, अभिनय, डान्स, मॉडेलिंग सगळं करून आता मागील वर्षभरापासून ती शर्लिन चोपडा ऑफिशियल ऍप मधून आपले हॉट आणि सेक्सी व्हिडीओ पोस्ट करत होती. या ऍप्लिकेशनला शर्लिन च्या चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement