अखेर Filmfare ने झळकावला रणवीर सिंगचा लग्नातील फोटो
इटलीमध्ये आज लेक कोमो परिसरातील एका अलिशान व्हिलामध्ये बॉलिवूडची खास जोडी रणवीर आणि दीपिका विवाहबंधनात अडकले. तर या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. मात्र फिल्मफेअरने एक फोटो ट्विटरद्वारे अखेर शेअर केला आहे.
दीपिका आणि रणवीर या दोघांनी अगदी जवळच्या नातेवाईंकांच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पाडला. तर आज या दोघांचे लग्न कोंकणी पद्धतीने झाले असून उद्या बेंगलोरी पद्धतीने पुन्हा त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. तर फिल्मफेअरने त्यांच्या ट्विटरवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये रणवीरचा फर्स्ट लुक पाहायला मिळाला आहे. तसेच चाहत्यांना त्या दोघांच्या लग्नाचे अजून फोटो पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
या दोघांचे रिसेप्शन मात्र 28 नोव्हेंबरला मुंबईतल्या ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. तसेच बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी या रिसेप्शनला उपस्थित राहणार आहेत. मात्र लग्नाच्या रिसेप्शनसाठी गिफ्ट न आणता त्यांनी चॅरिटीसाठी डोनेशन करावे असे आवाहन केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Advertisement
संबंधित बातम्या
BookMyShow Removes All Content of Kunal Kamra: कुणाल कामराला मोठा झटका! बुकमायशोने विनोदी कलाकाराच्या नावासह वेबसाइटवरून हटवली सर्व सामग्री
Yogesh Kadam's Mobile Phone Missing: आक्रीतच म्हणायचं! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल गायब; हरवला की चोरीस गेला? संभ्रम
Dr. Indurani Jakhar, पालघर जिल्ह्याला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी; जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी
Ghibli Art Of Lord Ganesha: 'गणेश प्रतिमांचे घिबली आर्ट हा देवतांचा अवमान'; Mumbai Cha Raja Mandal ची सोशल मीडियावरून बाप्पाचे एआय जनरेटेड फोटो काढून टाकण्याची विनंती
Advertisement
Advertisement
Advertisement