Neha Pendse Birthday Special: नेहा पेंडसे आहे मराठीतील सर्वात हॉट अँड ग्लॅमरस अभिनेत्री; हे फोटो आहेत पुरावा (See Photos)
Neha Pendse (Photo Credits: Instagram)

मराठी, हिंदी मालिका किंवा सिनेमांमधील हॉट अँड ग्लॅमरस अभिनेत्रींची लिस्ट काढायला गेल्यास नेहा पेंडसे (Neha Pendse) हिचे नाव त्यात आवर्जून ऍड करावेच लागेल. आपल्या अभिनयासोबतच तिने आपल्या लूकमुळे आजवर अनेकांना भुरळ घातली आहे. सौंदर्याचे परिमाण हे झिरो फिगर नसून तुमच्या हास्याने आणि नजरेने देखील एखाद्याला घायाळ करू शकता हे तिच्याकडे बघून अगदी पुरेपूर पटते. सोशल मिडियावर सक्रिय असलेली नेहा नेहमीच आपल्या फॅन्ससोबत अनेक फोटो शेअर करत असते. यात तिचा फॅशन सेन्स, मादक अदा आणि कमनीय बांधा नेहमीच चर्चेत असतात.

आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही नेहाचे काही खास फोटो आपल्याला दाखवणार आहोत.. हे फोटो म्हणजे तिच्या हॉटनेसची झलक दाखवणारे ठोस पुरावे आहेत..

नेहा पेंडसे इन्स्टा पोस्ट

 

View this post on Instagram

 

Indoor pool - controlled temp - a kickass aqua coach = happy me 🤩 u have been a dream Milan ❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहा पेंडसे अभिनयासोबतच 'या' क्षेत्रातही तरबेज !

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

Mood!! Khachak @tejasnerurkarr MU @makeupandhairbyshruti Styled @leepakshiellawadi Earpiece @_mukuchyan_

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहाने बालकलाकार म्ह्णून वयाच्या 10व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेत,तर, 'एका पेक्षा एक अप्सरा आली' या सेलिब्रिटी विशेष रिअ‍ॅलिटी शोमध्ये नेहा थिरकली होती. तर हिंदी मध्ये 'मे आय कमिंग मॅडम' नंतर नेहा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये 'प्रेझेंटर'म्हणून झळकली होती.

 

View this post on Instagram

 

Dear tub... i always knew u were multifunctional #maldives #hideawayresort #holiday #classyaffair #holidaywithher

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहाने आजवर मराठी आणि हिंदी सोडून दाक्षिणात्य भाषेत तसेच अन्य 7 विविध भाषांमध्ये काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

💥

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहा ही प्रशिक्षित क्लासिकल डान्सर आहे तसेच मागील वर्षी तिने पोल डान्सचे देखील प्रशिक्षण घेतले होते.

नेहा आपल्या फिटनेसकडे अतिशय बारकाईने लक्ष देते, इंस्टाग्राम वर देखील तिने वेळोबवेळी आपले जिम लूक शेअर केले आहेत.

नेहाने काहीच दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती, अमेरिकेत स्थित एका भारतीय व्यावसायिकाला ती डेट करत आहे.

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

नेहा पेंडसे ही मराठीतील सौंदर्याला फॅशनचा तडका आहे असं म्हंटल्यास काही वावगं ठरणार नाही. अशा या अभिनेत्री, नृत्यांगना आणि सुंदर नेहाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा