Mother’s Day 2022 : प्रियंका चोप्रा ते भारती सिंग, ज्या पहिल्यांदाच मदर्स डे चा खास दिवस साजरा करतील!

आई होण्याचा आनंद गगनात मावणारा नसतो. अनेक सेलेब्सने मुलांना जन्म दिला आहे. 8 मे हा दिवस जगभरात मदर्स डे म्हणून साजरा केला जाणार आहे, मदर्स डे च्या पार्श्वभूमीवर आपण नुकत्याच आई झालेल्या आणि मातृत्वाचा आनंद घेणाऱ्या सेलेब्सची यादी पाहणार आहोत. [हे देखील वाचा :Mother's Day 2022 Date: मदर्स डे यंदा 8 मे दिवशी; जाणून घ्या या दिवसाच्या सेलिब्रेशन मागील कहाणी]

अनुष्का शर्मा..

11 जानेवारी 2021 रोजी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना कन्या रत्न प्राप्त झाले. जिचे नाव त्यांनी वामिका ठेवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

गीगी हदीद

हॉलिवूड सेन्सेशन्स, गिगी हदीद आणि झेन मलिक मुलगी झाली

 

View this post on Instagram

 

A post shared by Gigi Hadid (@gigihadid)

अमृता राव

अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या मुलाचे फोटो शेअर करतात. मुलाचे नाव वीर ठेवले आहे. 

 

 

नताशा स्टेनकोविक

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविक आणि क्युटी पाई, अगस्त्याची आई, नतासा आज तिचा पहिला मातृदिन साजरा करणार आहे. क्रिकेटर आणि अभिनेत्रीला जुलै 2020 मध्ये मुलगा झाला.

केटी पेरी

गायिका केटी पेरी आणि ब्लूम यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे नाव डेझी डोव्ह ब्लूम ठेवले. ऑगस्ट 2020 मध्ये केटीने बाळाला जन्म दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by KATY PERRY (@katyperry)

भारती सिंग

भारती सिंग हिनेही काही आठवड्यांपूर्वी बाळाला जन्म दिला आहे. भारती पहिल्यांदाच तिच्या बाळासोबत मदर्स डे साजरा करणारा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

 

प्रियंका चोप्रा

सरोगसीच्या माध्यमातून प्रियंका आई बनली आहे.प्रियंका पहिल्यांदाच तिच्या बाळासोबत मदर्स डे साजरा करणारा आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

ही काही सेलेब्सची नावे आहेत जी आपल्या मनात प्रथम येतात जेव्हा आपण नवीन आईंचा विचार करतो. अनुष्कापासून कॅटीपर्यंत हे स्टार्स पहिल्यांदाच आपल्या मुलांसोबत खास दिवस साजरा करणार आहेत. सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा.