Monalisa Hot Dance Video: भोजपुरी हॉट अभिनेत्री मोनालिसा ने Black Bold Dress घालुन बॉलीवुड गाण्यावर दाखवल्या मूव्हज, पहा व्हिडिओ

ज्यामध्ये तिने काळ्या रंंगाचा साधा टीशर्ट घालुन अरे दिवाने जा या बॉलिवुड गाण्यावर आपल्या हॉट मूव्हज दाखवल्या आहेत.

Monalisa Video (Photo Credits: Instagram)

Monalisa Hot Dance Video: अभिनेत्री मोनालिसा ही भोजपुरी सिनेमातील (Bhojpuri Movies)  एक असे नाव आहे तिच्या फक्त सिनेमात असण्याने तो हिट होणार याची गॅरंटी असते. मात्र वैयक्तिक कारणांंमुळे हेच नाव काही काळापासुन सिनेमांंपासुन दुर आहे. असं असलंं तरी मोनालिसाचा फॅन ग्रुप काही कमी झालेला नाही, तिचे चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करतच आहेत. या फॅन्ससाठी मोनालिसा सुद्धा नेहमी आपले सुंंदर, बोल्ड फोटो शेअर करत असते. यावेळेस मोनालिसाने आपला एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंंगाचा साधा टीशर्ट घालुन अरे दिवाने जा या बॉलिवुड गाण्यावर आपल्या हॉट मूव्हज दाखवल्या आहेत. हा व्हिडिओला आतापर्यंत 66 हजारहुन अधिक लाईक्स आणि हजारो कमेंटस मिळाल्या आहेत.  Monalisa Hot Bhojpuri Song: मोनालिसा ने Bikini घालुन समुद्रात केलेला हा हॉट रोमान्स लावतोय पाण्यातही आग (Watch Video)

तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहु शकता की यात अजिबात मेक अप किंंवा टिपटॉप कपडे घालुन सजलेली नसतानाही मोनालिसा तितकीच सुंदर दिसत आहे. तिची सुंंदरता आणि त्यात सेक्सी मूव्ह्ज यामुळे हा व्हिडिओ तिच्या फॅन्सच्या भलताच पसंतीला उतरला आहे.मोनालिसाच्या फॅन्स पेजवरुन सुद्धा हा व्हिडिओ बराच शेअर केला आहे. तुम्हीही पाहा आणि तुम्हाला काय वाटतंं ठरवा..

Monalisa Hot Video

 

View this post on Instagram

 

Array Deewane Jaaa ...🤷‍♀️🥰🤪... #feelitreelit #feelinggood #nakhre

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

(Monalisa Hot Bhojpuri Song: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ने लाल साडी नेसुन केला बेडवर हॉट डान्स, बघुनच व्हाल घामाघुम Watch Video)

 

View this post on Instagram

 

My “Love Aaj ,Kal aur Hamesha “ Dancing 💃🏻... and Have Fun... #goodmorning #goodvibes #dance #love #fun #enjoy #smile #positivevibes

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

दरम्यान, मोनालिसा उर्फ अंतरा बिस्वास सध्या सिनेमातुन बरीच दुर असुन आपल्या कुटुंबात रमली आहे, मात्र, मोनालिसाच्या चित्रपटातील हॉट व्हिडिओजना शेअर करत त्यांंच्या या फेव्हरेट अभिनेत्रीने सिनेमात पुन्हा एंंट्री करावी असे सुचवत आहेत.