Lockdown: लॉकडाऊन काळात मराठमोळी अभिनेत्री कृतिका गायकवाड ने बनवला न्यूजपेपरचा ड्रेस; पहा हटके फोटोज

Lockdown: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात अनेक कलाकार आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत आहेत. तसेच काही कलाकार वेगवेगळ्या रेसिपी बनवून त्या शेअर करत आहेत. अशातचं मराठ-मोळी अभिनेत्री आणि डान्सर कृतिका गायकवाडने लॉकडाऊन काळात न्यूजपेपरपासून हटके ड्रेस बनवला आहे.

कृतिका गायकवाड (PC - Instagram)

Lockdown: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात अनेक कलाकार आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत आहेत. तसेच काही कलाकार वेगवेगळ्या रेसिपी बनवून त्या शेअर करत आहेत. अशातचं मराठ-मोळी अभिनेत्री आणि डान्सर कृतिका गायकवाडने (Krutika Gaikwad) लॉकडाऊन (Lockdown) काळात न्यूजपेपरपासून हटके ड्रेस (Newspaper Dress) बनवला आहे.

कृतिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून न्यूजपेपर पासून बनवलेला ड्रेस परिधान केलेले फोटोज शेअर केले आहेत. या ड्रेसमध्ये कृतिका अतिशय हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोजना चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट्स केल्या आहेत. कृतिका सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती आपले फोटोशुट सोशल मीडियावर अपलोड करत असते. परंतु, सध्या लॉकडाउनमुळे फोटोशूट शक्य नसल्यामुळे कृतिकाने शक्कल लढवत न्यूजपेपरपासून हटके ड्रेस बनवला आहे. (हेही वाचा - मराठी अभिनेता सुबोध भावे ने शेअर केला 'वीर सावरकर' या पहिल्या चित्रपटातील सीन; म्हणाला 'एवढं' मिळालं होत मानधन)

 

View this post on Instagram

 

One more from the newspaper series ! . . . For the first time I have not entered the commenting section to like and/or reply , because I don’t want to waste my time and energy in explaining my life . Thank you to the people who commented decent , Thank you to the people who showed concern , and baakiyon ke liye NO COMMENTS 🙏🏼 . . . #newspaperdress #newspaper #paperdress #quarantinelife #mumbai #quarantineandchill #home #india #dress #indiangirl #krutikagaikwad #creativity #artist #fashion #idea #quarantined #handmade #paperart #instaart #creative #papercraft #gallery #instagood #artoftheday #picture #artsy #artwork #instaartist #photooftheday #bhfyp

A post shared by Krutika Gaikwad (@krutikaim) on

 

View this post on Instagram

 

QUARANTINE EXPERIMENT ! . . . #newspaperdress #newspaper #paperdress #quarantinelife #mumbai #quarantineandchill #home #india #dress #indiangirl #krutikagaikwad #creativity #artist #fashion #idea #quarantined #handmade #paperart #instaart #creative #papercraft #gallery #instagood #artoftheday #picture #artsy #artwork #instaartist #photooftheday #bhfyp

A post shared by Krutika Gaikwad (@krutikaim) on

कृतिकाचा हा हटके आणि बोल्ड लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कृतिकाच्या ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि स्कर्ट वरील फोटोजची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हे फोटो शेअर करताना कृतिकाने ‘क्वारंटाइनमधील प्रयोग’, असं कॅप्शन दिलं आहे. यापूर्वी कृतिकाने कमोडवर बसलेले बोल्ड फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले होते. लॉकडाउन असलेली कृतिका गेल्या काही दिवसांपासून ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now