Bikini Day 2020: सई ताम्हणकर, रसिका सुनील, हीना पांचाळ सहित 'या' मराठी अभिनेत्रींनी Rock केला होता बिकिनी लुक (See Photos)
या निमित्त,सई ताम्हणकर, स्मिता गोंदकर, रसिका सुनील सहित मराठी अभिनेत्रींचे खास बिकिनी घातलेले फोटो पहा.
Marathi Actress Bikini Photo: दरवर्षी 5 जुलै हा जागतिक बिकिनी दिवस (Bikini Day 2020) म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आता बिकिनी म्हंटल की, अनेकांची नाकं मुरडायला सुरवात होऊ शकतेच पण मागील काही काळात एक फॅशन स्टेटमेंट म्हणून बिकिनी बराच गाजलेला प्रकार आहे. इतकंच कशाला आपल्याकडील अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी सुद्धा हा लुक अगदी रॉक करत आपले फोटो अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सिनेमांमध्ये सुद्धा अलीकडे हा लुक अगदी सर्रास पणे दाखवला जातो. सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ने सर्वात आधी मराठी चित्रपटात बिकिनी सीन दिला होता. त्यानंतर स्मिता गोंदकर (Smita Gondkar) हिने सुद्धा पप्पी दे पेरूला या गाण्यासाठी बिकिनी घातली होती. अलीकडेच मालिकांमधून गाजलेली अभिनेत्री रसिका सुनिल (Rasika Sunil) हिने सुद्धा बिकिनी फोटोशूट केले होते. याच व अन्य मराठी अभिनेत्रींचे बोल्ड बिकिनी फोटो आपण खाली पाहू शकता..
कम्फर्ट आणि कॉन्फिडन्स दाखवण्याची संधी देणारे असे हे वस्त्र आहे, आपल्या शरीराला स्वीकारण्यासाठी यापूर्वी अनेकांनी हा बोल्ड आणि बिनधास्त लुक ट्राय केला आहे. मराठी अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगणा सुकन्या काळण हिचा 'Cleavage' दाखवणारा हॉट फोटो पाहून भल्याभल्यांना फुटेल घाम
सई ताम्हणकर
स्मिता गोंदकर
रसिक सुनील
श्रुती मराठे
नेहा पेंडसे
नेहा खान
नेहा जोशी
अमृता खानविलकर
सोनाली कुलकर्णी
हीना पांचाळ
दरम्यान, या फोटो वरून अनेकांनी त्यांच्या कॉन्फिडन्सचे कौतुक सुद्धा केले होते तर अनेकांनी संस्कृतीच्या नावाखाली त्यांच्यावर आक्षेप घेत दूषणे सुद्धा दिली होती.