Manforce Condom Ad: अभिनेत्री रानी चॅटर्जी हिने भोजपुरी अंदाजात केली कंडोमची जाहिरात, पहा येथे Hot Video
रानी चटर्जी (Photo Credits: Instagram)

Rani Chatterjee Manforce Condom Ad: भोजपूरी अभिनेत्री रानी चॅटर्जी हिच्या सौंदर्यासह अदांमुळे सोशल मीडियात तिची नेहमीच चर्चा होत असते. आपल्या हॉट आणि सेक्सी अदांनी रानी नेहमीच चाहत्यांची मने आपल्याकडे आकर्षून घेते. त्यानंतर आता पुन्हा एकदा इंटरनेटवर आपल्या नॉटी अंदाजातून ती चर्चेत आली. रानीने मॅनफॉर्स कंडोमची जाहीरातीसंबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आपल्या मस्तीभऱ्या अंदाजात या संबंधित बोलताना दिसून येत आहे.(XXX Pornstar Renee Gracie Hot Pics: अडल्ट पॉर्नस्टार रेनी ग्रेसी हिचे शेअर केले अत्यंत बोल्ड फोटो, पाहून व्हाल हैराण)

रानी हिने याचा व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याखाली तिने असे लिहिले आहे की, Take your game to the next level with double pleasure! #ManforceCondoms #DoublePleasure. (Jennifer Lopez Nude Video: इंटरनॅशनल स्टार जेनिफर लोपेझ आपल्या नवीन गाण्याच्या व्हिडिओमध्ये झाली न्यूड; Watch Sexy Video)

रानी हिने या व्हिडिओत आपल्या भोजपूरी बोलण्याच्या अंदाजातून कंडोमचा फ्लेवर सुद्धा सांगितला आहे. सोशल मीडियात तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.

भोजपूरी चित्रपटात प्रसिद्ध असलेली रानी हिचे लाखोंच्या संख्येने चाहते आहेत. सध्या ती आपल्या फिल्म प्रोजेक्ट्ससह आपल्या ब्रँन्ड अॅडोर्समेंट मध्ये ही व्यस्त आहे. रानी हिने यापूर्वी दफा मॅनफोर्स कंडोम कंपनीसाठी काम ही केले आहे.