Miley Cyrus Goes Topless: अमेरिकेची गायक आणि प्रसिद्ध अभिनेत्री मायली सायरस ही तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली असते. ऐवढेच नाही तर मायली हिचा बोल्ड लूक ही भल्याभल्यांना मागे पाडतात. याच दरम्यान मायली हिने तिचे बोल्ड आणि अत्यंत सेक्सी अंदाजातील फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. इंटरनेटवरील मायली हिचे हे टॉपलेस फोटो पाहून आता सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत.(Demi Rose Topless Photos: अमेरिकन हॉट मॉडल डेमी रोज चा जाळीदार ड्रेसमधील बोल्ड लूक पाहून चाहतेही चक्रावले, फोटोला मिळाले 4 लाखाहून अधिक लाईक्स)
मायली हिने एका मॅगझिन कव्हरसाठी टॉपलेस अंदाजात फोटोशूट केला आहे. इंटरनेटवर तिचा हा फोटो तुफान चर्चेचा विषय ठरला असून तिच्या या फोटोमुळे प्रत्येकजण हैराण होत आहे. मायली हिने इंन्स्टाग्रावर त्या संदर्भात पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, AT LEAST I GIVE THE PAPERS SOMETHING THEY CAN WRITE ABOUT. ☠️(Jennifer Lopez Nude Video: इंटरनॅशनल स्टार जेनिफर लोपेझ आपल्या नवीन गाण्याच्या व्हिडिओमध्ये झाली न्यूड; Watch Sexy Video)
View this post on Instagram
मायली सायरल हिच्या या फोटोला अवघ्या काही मिनिटांमध्येच लाखो लाइक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत. सोशल मीडियात तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहे. याआधी सुद्धा मायली हिचा अशा पद्धतीचा बोल्ड अंदाज वेळोवेळी दिसून आला आहे.
View this post on Instagram
मायली हिचे इंटरनेटवरील टॉपलेस फोटो पाहून भल्याभल्यांना मागे टाकल्याचे दिसून आले आहे. 28 वर्षीय गायिका मायली ही जगातील सर्वाधिक हॉट आणि चर्चेत असणाऱ्या पर्सनालिटी मधील एक आहे.