XXX माजी पॉर्नस्टार मिया खलिफा ने केले गुपचूप लग्न? सोशल मिडियावरील तिची 'ही' पोस्ट पाहून चाहतेही संभ्रमात
Mia Khalifa (Photo Credits: Instagram)

पोर्नहब ची हॉटेस्ट आणि अॅडल्ट स्टार राहिलेली माजी पॉर्नस्टार मिया खलिफा (Mia Khalifa) सध्या सोशल मिडियावर बरीच चर्चेत आहे. तिचे हॉट आणि सेक्सी फोटोज तसेच व्हिडिओ पाहून तिचे चाहतेही अक्षरश: घायाळ होतात. त्याचे तिचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत हॉट फोटोज सोशल मिडियावर शेअर करत असते. मात्र नुकतेच सोशल मिडियावर टाकलेले तिचे एक पोस्ट पाहून चाहते बुचकळ्यात पडले आहेत. या पोस्टवरुन मियाने लॉकडाऊन दरम्यान लग्न केल्याची सर्वांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. मागील वर्षी मियाने आपला बॉयफ्रेंड रोबर्ट सैंडबर्ग सह साखरपुडा केला होता. त्यानंतक काही दिवसांपूर्वी तिने एक पोस्ट लिहून लॉकडाऊन मुळे त्यांना त्यांचे लग्न पुढे ढकलावे लागत असल्याचे सांगितले होते.

नुकताच मिया ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात मिया ने रोब घातले आहे आणि रोबर्ट बेडवरती झोपला आहे असे दिसतेय. या पोस्ट खाली तिने 'माझा पती एक महत्त्वाचा कर्मचारी असूनही सुट्टीच्या दिवसात माझ्यासोबत हँगआऊट करत आहे' असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

At least one of us isn’t useless @robertsandberg 🥰

A post shared by Mia K. (@miakhalifa) on

हेदेखील वाचा- मिया खलिफा हिचा बोल्ड लूक मधील Mirror Selfie फोटो पाहिलात का?

आपल्या बॉयफ्रेंडचा पती म्हणून उल्लेख करुन मियाने गुपचूप लग्न तर केले नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

पोर्नहबमुळे जगप्रसिद्ध असलेली मिया खलिफा हिने अलीकडेया इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता आणि ती एक स्पोर्ट्स होस्ट म्हणून काम करत असल्याचे ऐकिवात आहे.