गणेशोत्सव २०१८ : मराठी सेलिब्रेटींच्या बाप्पाची खास झलक !

असा हा सेलिब्रेटींचा यंदाचा बाप्पा....

माधुरी दीक्षित (Photo Credit : Instagram)

गणेशोत्सव हा सण संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज सर्वत्र गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. या उत्सवानिमित्त आपल्या कामातून वेळ काढून प्रत्येकजणच हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. मग यात सेलिब्रेटी कसे मागे राहतील? मराठी सेलिब्रेटींनींही अगदी जल्लोषात बाप्पाचे स्वागत केले.

अभिनेत्री तेजश्री प्रधान, जुई गडकरी त्याचबरोबर अभिनेता सुबोध भावे, लोकेश गुप्ते, सिद्धार्थ चांदेकर यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले. तर पाहुया या सेलिब्रेटी बाप्पांची एक झलक....

अभिनेता लोकेश गुप्ते आणि चैत्राली गुप्तेच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. चैत्राली ही अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची बहीण असल्याने भार्गवीने देखील बाप्पाचे दर्शन घेतले.

 

View this post on Instagram

 

Ganpati Bappa Moraya.....

A post shared by Chaitrali Gupte (@chaitrali_lokesh_gupte) on

 

View this post on Instagram

 

Ganapati bappa moraya..... #ganapatibappamorya #ecofriendly #happyfaces #happiness #familygoals #familypictures #strength #positivethinking #positivevibes #sareelove #bhargavichirmuley #stm

A post shared by Bhargavi Chirmuley (@bhargavi_chirmuley) on

अभिनेत्री जुई गडकरीचा बाप्पासोबतचा खास फोटो.

 

View this post on Instagram

 

Ganpati bappa morya #amchabappa #marathimulgi #juigadkari #actress #ganpati #festival #home #karjat #positivevibes #happy #me #smile #ecofriendly

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial) on

अभिनेता सुबोध भावेचा बाप्पासोबत सेल्फी.

 

View this post on Instagram

 

गणपती बाप्पा मोरया ज्या कारणाने गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला.. त्या राष्ट्रहिता साठी आम्हाला आपआपसातील भेद मिटवून एकत्र येण्याची सुबुद्धी दे गणराया... सर्वाना सुखी,आनंदी आणि निरोगी ठेव हे सुखकर्ता.. सूर निरागस हो

A post shared by subodh (@subodhbhave) on

अभिनेत्री माधुरी दीक्षितने एका रियालिटी शोच्या सेटवर बाप्पाचे दर्शन घेतले.

 

View this post on Instagram

 

Modaks, family gatherings, dance, music... Everything about #GaneshChaturthi makes me happy I wish this festive season brings you all countless blessings! #GanpatiBappaMorya 🎉✨

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

अभिनेत्री तेजश्री प्रधान बाप्पाची पूजा करताना.

 

View this post on Instagram

 

चिंता, क्लेश, दरिद्र, दु:ख अवघे देशांतरा पाठवी... हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. #HappyLife

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या घरचा बाप्पा.

 

View this post on Instagram

 

बाप्पा आलाय. #bappamoraya

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on



संबंधित बातम्या