Happy Father's Day 2020 Special Songs: पितृदिन आणि जागतिक संगीत दिनाच्या निमित्त बाबांवर लिहिलेल्या 'या' मराठी कविता आणि गाणी नक्की ऐका (Watch Video)

दुसरीकडे आज जागतिक संगीत दिवस सुद्धा साजरा केला जात आहे. या दोन्हीचे औचित्य साधत आपण बाबांवर लिहिलेली गाणी आणि कविता पाहणार आहोत.

Marathi Songs And Poem For Father (Photo Credits: Youtube)

Father's Day & World Music Day 2020: आज म्हणजेच 21 जून ला जगभरात अनेक देशात फादर्स डे (Father's Day 2020) साजरा केला जात आहे. भारतातही अनेक वर्षांपासून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा पितृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. दुसरीकडे आज जागतिक संगीत दिवस सुद्धा साजरा केला जात आहे. या दोन्हीचे औचित्य साधत आपण बाबांवर लिहिलेली गाणी आणि कविता पाहणार आहोत. शब्दांची आणि संगीताची जोड आणि त्यात आपल्या जन्मदात्या बाबाची महती असं एकूणच कॉम्बिनेशन भावनिक असल्याने हे व्हिडीओ पाहून कोणीही इमोशनल होईल यात शंका नाही. मुलांना वाढवणं, संगोपन करणं, त्यांच्या भविष्याचा पाया रचणंं, या सर्वात व्यस्थ असताना आपल्याच मुलांपासून प्रसंगी लांब राहणाऱ्या बाबाची गोष्ट मांडणारी ही खाली दिलेली मराठी गाणी आवर्जून ऐका. फादर्स डे निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greeting, Whatsapp Status, Facebook Images लाडक्या बाबांना पाठवुन करा पितृदिन साजरा

बाबा, व्हेंटलिटेअर

Father's Day 2020: रेणुका- राहुल देशपांडे ते जिजा-आदिनाथ कोठारे पर्यंत सोशल मिडियावर गाजलेल्या मराठमोळ्या बापलेक/लेकीच्या जोड्या, पहा Photos & Video

दमलेल्या बाबाची कहाणी

हे समजून घे ना या बाबाला

चंद्र सूर्य तारे, बाबांची शाळा

पप्पा सांगा कुणाचे

आजच्या या फादर्स डे व जागतिक संगीत दिनाच्या निमित्त तुम्हा सर्वांना लेटेस्टली परिवाराकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा!