Sunny Leone: सनी लिओनी हिच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर लावली आग; पाहा फोटो
हा फोटो पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रीय असल्याचे आपण पाहिले आहे. सनी लिओनी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या चाहत्यांना अपडेट्स देत असते. मात्र, नुकताच सनी लिओनीने इंस्टाग्रामवरून (Instagram) स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. तसेच तिच्या या ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतीच सनीने एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. याच कार्यक्रमात तिने घातल्याची माहिती मिळत आहे.
सनीने एका कार्यक्रमासाठी बॅंडेज ड्रेसची निवड केली होती. ड्रेसमध्ये साइड स्लिट डिझाइन देखील आहे. सनीने या लुकवर हील्स आणि गोल्डन हुप्स ईअररिंग्ज मॅच केले होते. लाइट टोन मेकअप आणि आकर्षक हेअर स्टाइलमुळे तिला ग्लॅमरस लुक मिळाला आहे. या फोटोने सोशल मिडियावर आग लावली आहे. हे देखील वाचा- Monalisa Hot Photo: भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा ने सेक्सी रेड ड्रेस परिधान करून चाहत्यांना दिल्या ख्रिसमसच्या खास शुभेच्छा
सनी लिओनीची इंस्टाग्राम पोस्ट-
सनी लिओनी काही दिवसांपूर्वी आपल्या पती आणि मुलांसह मुंबईत परतली आहे. सनी लिओनीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव कोका कोला आहे. ज्याची ती शूटींग करत आहे. याशिवाय, ती एका दक्षिणात्या चित्रपटातही झळकणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसून लवकर या चित्रपटाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.